Sunday, January 16, 2022

नांदेड

जिल्ह्यात 643 व्यक्ती कोरोना बाधित;95 कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड, बातमी24:-आज प्राप्त झालेल्या 2 हजार 385 अहवालापैकी 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 558 तर अँटिजेन तपासणीद्वारे 85 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 806 एवढी झाली असून यातील 88 हजार 383 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 768 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी […]

राजकारण

हजारो शिवभक्तांच्या साक्षीने जलाभिषेक सोहळा थाटात;खा.हेमंत पाटील यांचा पुढाकार ठरला महत्वाचा

वसमत /हिंगोली / नांदेड,बातमी 24:-वसमत येथे दि.१३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी मिरवणुकीमध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे तमाम शिवभक्त , शिवप्रेमी , शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.सोशल मीडियातून टीकेची झोड उठल्या नंतर दि . १५ रोजी ६०० शिवभक्त व खासदार हेमंत पाटील व उपस्थित नसलेल्या अनेक शिवभक्तांवर राजकीय हेतूने गुन्हे दाखल करण्यात आले. […]

महाराष्ट्र

अंतापूरकर उधा उमेदवारी अर्ज दाखल करणार;काँग्रेसची होणार सभा

नांदेड,बातमी24:-देगलूर,बिलोली विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्षानी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जितेश अंतापूरकर उद्या दि.7 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना […]

देश

खासदार राजीव सातव यांचे निधन;कुशल नेतृत्व हरपल्याची भावना

  पुणे, बातमी24:- राज्य सभा खासदर तथा काँग्रेस पक्षाचे नेते राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या रूपाने मराठवाड्याने उमदे नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया राज्यभरातील नेत्यांनी व्यक्त केली. मागच्या काही दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते.रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथुन त्यांच्या राजकीय […]

काही निवडक श्रेणी

नियमित कनेक्टेड राहा

error: Content is protected !!